पुलवामा येथील शहीद जवानांना श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित

विदर्भ वतन न्यु पोर्टल, गोंदिया

गोंदिया / प्रतिनिधी

अर्जुनी-मोर :- स्थानीय सामाजिक संघटन राजे ग्रुप तर्फे सन 2019 मध्ये जम्मू कश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम स्थानीय महाराणा प्रताप चौक येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या श्रद्धांजली कार्यक्रमात समस्त नागरिकांनी मोठ्यात मोठ्या संख्येत सहभागी होऊन उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त राज्य ग्रुप तर्फे करण्यात आलेला आहे. श्रद्धांजली कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9 वाजता करण्यात येईल. कार्यक्रमाला येताना श्रद्धांजली देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी सोबत फुल हार किंवा मेनबत्ती आणू शकता. सर्वांना आपल्या इच्छेनुसार व स्वभावाने शहिदांना श्रद्धांजली देण्याची सुविधा करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!